निवेदन

श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्या, उरूण इस्लामपूर संस्थेची अधिमंडळाची सर्वसाधारण सभा २४.०८.२०२५ रोजी दुपारी ठीक ३ वा. लोकनेते राजारामबापू सेमिनार हॉल श्रीमती के.आर.पी.कन्या महाविद्यालय शिराळा नाका इस्लामपूर येथे आयोजित केली आहे. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

दैनिक वृत्त

ऑफिस वेळ : स. ११:०० ते दु. २:००
                         दु. २.३० ते सायं. ६.००
कॅश व्यवहार: स. ११:०० ते दु. २:००
                            दु. २:३० ते सायं. ५:३०

वीज बिल भरणा: सायंकाळी ५ वाजेपर्यंत

NEFT/RTGS साठी पतसंस्थेचा
अकाऊंट नंबर साठी येथे क्लिक करा.

पतसंस्थेविषयी

पतसंस्थेची स्थापना २ मे १९९२ रोजी सहकार महर्षि मा.श्री. बापूसाहेब पुजारी यांच्या शुभ हस्ते उद्घाटनाने झाली. १० बाय १० च्या खोलीत १ टेबल २ खुर्च्या एवढाच प्रपंच, आज अखेर १ पै ची मदत कर्ज रूपाने बाहेरून न घेता स्व बळावर संस्थेचे कामकाज सुरू आहे. आपला आर्थिक हिशोब १०० पैशात मांडणारी एकमेव संस्था आहे.

स्थापनेपासून आज अखेर सातत्याने चढत्या क्रमाने ठेववृद्धी, कर्जवृद्धी, नफावृद्धी करून १५ % लाभांश देणारी व संस्था स्थापनेपासून सतत ऑडिट वर्ग “अ” मिळवणारी संस्था.

  • महाराष्ट्र शासनाचा "सहकार भूषण पुरस्कार", ५ वेळा जिल्हा आदर्श सहकारी पतसंस्था पुरस्कार, प्रतिबिंब पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सहकारी फेडरेशन चा २ वेळा दीपस्तंभ पुरस्कार, राज्यस्तरीय गुणीजन रत्नगौरव पुरस्कारानी सन्मानित संस्था.
  • कर्जावर चक्रवाढ व्याज न आकारणारी, कर्जास व बचत खात्यास कोणतेही छुपे चार्जेस न आकारणारी संस्था.
  • कर्मचारी वर्गासाठी भविष्य निर्वाह निधी, सेवानियम व सेवा पुस्तिका राबवणारी संस्था.
  • स्थापनेपासून आज अखेर कोणत्याही कर्जदारावर जप्तीची कारवाई केलेली नाही.
  • स्व:मालकीची इमारत, स्वत:चे डेटासेंटर, हेड ऑफिस व सर्व शाखा संगणकीकृत.

सुविधा

लॉकर सुविधा

वीजबील भरणा

निशुल्क एनईएफटी/ आरटीजीए

ज्येष्ठ नागरिकांसाठी ०.५% अधिक व्याजदर

नि:शुल्क एसएमएस

प्रशस्त व सुरक्षित पार्किंग

पेयजल योजना

सौरऊर्जा प्रकल्प

कार्यक्रमासाठी सुसज्ज सभागृह

वैशिष्टे

लॉकर सुविधा, लिफ्ट सुविधा, प्रशस्त सभागृह

स्वमालकीची इमारत, स्वत:चे डेटासेंटर, हेड ऑफिस व सर्व शाखा संगणकीकृत

सोलर पॉवर सुविधा, शुद्ध पेयजल वॉटर एटीएम सुविधा

पतसंस्थेच्या सर्व शाखांकडे विजबिल भरणा केंद्र सुविधा

स्थापनेपासून आज अखेर ऑडिट वर्ग “अ” असलेली एकमेव पतसंस्था

सर्व निधींची १०० % जिल्हा मध्यवर्ती बँकेत गुंतवणूक

स्थापनेपासून आज अखेर नफा असलेली एकमेव पतसंस्था

स्थापनेपासून सभासदांना सातत्याने १० % ते १५ % लाभांश देणारी पतसंस्था

कर्नाडस् बँकिंग रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट फौंडेशन कोल्हापूर यांचा सर्वोत्तम नागरी सहकारी पतसंस्था पुरस्कार प्राप्त पतसंस्था.

पतसंस्थेकडील कर्मचारी प्रशिक्षित आणि जी.डी.सी.ए परीक्षा उत्तीर्ण

पतसंस्थेकडील कर्मचारी यांचेसाठी भविष्य निर्वाहनिधी व पेंशन

पतसंस्थेकडील कर्मचारी यांचेसाठी सेवानियम व सेवापुस्तिका

कर्ज खात्यांना सरळव्याज पद्धतीने व्याज आकारणी

कर्ज व बचत खात्यास कोणतेही छुपे चार्जेस नाहीत

स्थापनेपासून आजअखेर एकही जप्तीची कारवाई केलेली नाही

ग्राहकांसाठी विनामूल्य एनईएफटी व आरटीजीएस सुविधा

बँको पतसंस्था सहकार परिषद २०२० या राज्यस्तरीय निवासी परिषद व बँको पतसंस्था, ब्लू रिबन २०२१ पुरस्कार प्राप्त.

आढावा










अभिप्राय

शाखा

शाखा-इस्लामपूर

  •  आण्णासाहेब डांगे चौक,
  • कचरे गल्ली इस्लामपूर - ४१५ ४०९.
  • (०२३४२) २२२१९४
  • dnsp.islampur@gmail.com

शाखा-शिराळा

  •  पुल गल्ली, कृष्णा झेरॉक्स सेंटर जवळ,
  • शिराळा - ४१५ ४०८.
  • (०२३४५) २७००१४
  • dnsp.shiralabranch@gmail.com

शाखा-औदुंबर

  •  सुधांशु सदन, दत्त मंदिर जवळ,
  • औदुंबर - ४१५ ४०९.
  • (०२३४६) २३०१९४
  • dnsp.aud@gmail.com

शाखा-सागांव

  •  नागाबाबा ट्रस्ट बिल्डिंग,
  • सागांव - ४१५ ४०८.
  • (०२३४५) २२५१९४
  • dnsp.sagaon@gmail.com